ब्रदर बनातील आवश्यक काळजी -1) लवकरात लवकर म्हणजे बारा आठवड्याच्या आत नोंदणी. 2) नियमित तपासणी.3) लसीकरण सेवा 3) गरोदर मातेला किमान चार ते सहा भेटी 4) मानसिक आरोग्य काळजी.5) आहार व पोषण
गरोदर मातेची काळजी आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी फार महत्वाचे असते. - Raigad News