सिकलसेल, हिमोफिलिया आणि थॅलसिमिया हे तिन्ही रक्ताशी संबंधित अनुवंशिक आजार आहेत.
सिकलसेल-1) अनुवंशिक रक्ताचा आजार आहे.2) लाल रक्तपेशी वेळा सारखा आकार घेतात.3) अशा पेशी सहज तुटतात व रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. - Raigad News
सिकलसेल, हिमोफिलिया आणि थॅलसिमिया हे तिन्ही रक्ताशी संबंधित अनुवंशिक आजार आहेत.
सिकलसेल-1) अनुवंशिक रक्ताचा आजार आहे.2) लाल रक्तपेशी वेळा सारखा आकार घेतात.3) अशा पेशी सहज तुटतात व रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात.
हिमोफिलिया -1) रक्तामध्ये गोठण्याचे प्रमाण कमी झाल्याने रक्तप्रवाह सहज थांबत नाही. थलेसेमिया - 1) हा देखील अनुवंशिक रक्ताचा आजार आहे.2) हिमोग्लोबिन बनवणाऱ्या साखळी मध्ये दोष असतो.3)