वाडा: वाडा शहरातल्या तहसील कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान.
Vada, Palghar | Jan 7, 2025 वाडा शहरातल्या तहसील कार्यालयासमोर आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे वाडा तालुक्यातील भाजपाचे अध्यक्ष मंगेश पाटील तसंच भाजपा युवा मोर्चाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे भाजपाच्या वतीने संपूर्ण देशभरात हे अभियान राबवले जात आहे या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सदस्य नोंदणी करावी असं आवाहन तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी केल आहे