वाडा: नगर पंचायतीकडून पुण्याच्या एनजीओमार्फत मोकाट श्वानांचे निर्बीजीकण करण्याची मोहीम सुरु
Vada, Palghar | Jan 7, 2025 गेल्या दोन वर्षात शेकडो नागरिकांना श्वान चावल्याच्या घटना घडत होत्या त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. हीच बाब लक्षात घेऊन नगरपंचायतींना पावला उचलली आहेत नगरपंचायतीने पुण्याच्या युनिव्हर्सल ऍनिमल वेअर वेअर पथकाला बोलवून मोकाट श्वानांचा निर्बीजीकरण करण्याची मोहीम आज सकाळपासून सुरू केली आहे.