वाडा: चिंचपाडा इथल्या मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रवासी रिक्षाचा अपघात, प्रवासी जखमी.
Vada, Palghar | Dec 21, 2024 चिंचपाडा इथल्या मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रवासी रिक्षाचा काल रात्री अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने एका ट्रकला मागून धडक दिली.हा ट्रक एका प्रवासी रिक्षाला असल्यामुळे रिक्षा पलटी झाली या अपघातात प्रवाशाला गंभीर दुखापत झाली आहे