वाडा: युतीबाबत शिंदे साहेब,अजितदादा,मुख्यमंत्री फडणवीस जो निर्णय घेतील तो बंधनकारक-रवींद्र फाटक,शिवसेना शिंदे गट संपर्कप्रमुख
Vada, Palghar | Nov 16, 2025 पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू वाडा जव्हार येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येकाला संधी मिळायला हवी. वरच्या लेवलला अंडरस्टँडिंग करून जेथे होत असेल त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. युतीबाबत जो काही निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील तो सर्वांवरच बंधनकारक राहील अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी दिली आहे.