वाडा: नगरपंचायतीच्या माध्यमातून वाडा शहरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम आली राबवण्यात.
Vada, Palghar | Jan 1, 2025 गाव स्वच्छता सर्वेक्षणाच्या निमित्ताने गावातल्या नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना रुजावी यासाठी वाडा शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत नववर्षाच्या निमित्ताने आज पहिल्या दिवशी वाडा शहरात नगरपंचायतीचे माध्यमातून स्वच्छतेविषयी पथनाट्य सादर करण्यात आल