वाडा: पालघर जिल्ह्यात कंडक्टर, ड्रायव्हरचा निष्काळजीपणा , महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस चालकाने चालावली मद्यधुंदीत
Vada, Palghar | Dec 24, 2024 पालघर आगारातून काल रात्री पावणे आठच्या सुमारास महाराष्ट्र परिवहन मंडळाची एच एच १३ सी यु 71 37 या क्रमांकाची बस कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोघांनी मद्यधुंद अवस्थेत चालवली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चालक सुनील घुगे यांच्या विरोधात पालघर आगारात तक्रार करण्यात आली आहे.