बदनापूर: तुपेवाडी शिवशक्ती आश्रम येथे आमदार नारायण कुचे यांनी भेट घेतल दर्शन
Badnapur, Jalna | Oct 20, 2026 आज दिनांक 20 ऑक्टोबर 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदलापूर तालुक्यातील तुपेवाडी येथे असलेल्या शिवशक्ती आश्रमामध्ये आज भेट देत विजयादशमी व दसऱ्यानिमित्त दर्शन घेतली आहे याप्रसंगी त्यांनी आश्रमाचे महंत खंडेश्वरी महाराज यांचे सुद्धा दर्शन घेतली आहे याप्रसंगी स्थानिक पुजारी भाविक भक्त व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.