बाळाचा बौद्धिक विकास त्याचबरोबर शारीरिक वाढ होण्यासाठी बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आईचे दूध तर चालू ठेवायचेच त्याबरोबर वरचा आहार म्हणजेच पुरक आहार देणे गरजेचे असते.