काटोल: पावसाळ्यात संत्रा व मोसंबी फळगळती: आमदार चरण सिंग ठाकूर यांनी घेतली शेतांची पाहणी
Katol, Nagpur | Sep 14, 2026 काटोल तालुक्यातील दिग्रस येथे पावसाळ्यात होणाऱ्या संत्रा व मोसंबी फळगळतीची आमदार चरण सिंग ठाकूर यांनी पाहणी केली.फळगळतीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली.कृषी अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारावर संताप व्यक्त करत योग्य कारवाईचे कडक निर्देश दिले.यावेळी भाजपा पदाधिकारी, कृषी शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. बागडे, आणि संबंधित कृषी व महसूल अधिकारी उपस्थित होते.