Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

काटोल: आजनगाव येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Katol, Nagpur | Feb 15, 2026
पोलीस ठाणे काटोल अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव येथे दारूबंदी कायदा अंतर्गत दारू विक्री करणारा आरोपी कृष्णा नेहारे याला अटक करण्यात आली आहे. काटोल प्रमाणेच इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करून तब्बल दोन लाख एकोणवीस हजार एकशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे .