Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
अमित_शाह
Bollywood
लापरवाही
Breakingnews
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Lucknow

काटोल: प्रादेशिक फळ संशोधन केंद्र मार्फत सीड्स इस्ट ला आमदार चरण सिंग ठाकूर यांची भेट

Katol, Nagpur | Feb 19, 2026
आमदार चरण सिंग ठाकूर यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र मार्फत सीड्स ईस्ट ला आमदार चरणसिंग ठाकूर यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान केंद्रातील विविध प्रकल्पांची तसेच संशोधनात्मक उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली . शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. चरण सिंग ठाकूर यांच्यासोबत इतरही पदाधिकारी उपस्थित होते
काटोल: प्रादेशिक फळ संशोधन केंद्र मार्फत सीड्स इस्ट ला आमदार चरण सिंग ठाकूर यांची भेट - Katol News