Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

काटोल: १५ वर्षांपासून फरार असलेला 'मोस्ट वाँटेड' गुन्हेगार काटोल पोलिसांच्या जाळ्यात! ​

Katol, Nagpur | Feb 13, 2026
खुनाचा प्रयत्न करून गेल्या १५ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा खतरनाक आरोपी हैदर अक्रम अली याला काटोल पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केली आहे. मध्य प्रदेशातील इटारसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते. आरोपी हैदर अली काटोल येथील 'चौबे ले-आउट' भागात आपल्या भावाकडे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकताच आरोपीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला.
काटोल: १५ वर्षांपासून फरार असलेला 'मोस्ट वाँटेड' गुन्हेगार काटोल पोलिसांच्या जाळ्यात! ​ - Katol News