Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

काटोल: काटोलमध्ये गोवंशाची अवैध वाहतूक पकडली; ९ बैलांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Katol, Nagpur | Feb 18, 2026
माहितीनुसार काटोल पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गोवंशाची अवैध वाहतूक करणारी तीन वाहने पकडली आहेत. या कारवाईत ९ बैलांची सुटका करण्यात आली असून, वाहनांसह एकूण १० लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कार्यवाही काटोल ते पारडसिंगा रोड, आदेश ढाब्याजवळ नाकाबंदी दरम्यान करण्यात आली. यामध्ये एक अशोक लेलँड आणि दोन टाटा एस अशी दोन वाहने जप्त करण्यात आली.
काटोल: काटोलमध्ये गोवंशाची अवैध वाहतूक पकडली; ९ बैलांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त - Katol News