Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

काटोल: 32 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, पांजरपठार येथील घटना

Katol, Nagpur | Feb 12, 2026
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील पांजर पठार येथे एका 32 वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. शैलेश टेकाम असे मृत तरुणाचे नाव आहे. विहिरी जवळ मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच कोंडाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह बाहेर काढला आणि शवाविच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शैलेशने उचललेल्या या आत्मघाती पावलामुळे त्याचे दोन चिमुकले पोरकी झाले.