Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

काटोल: पिक विमा साठी आंदोलनाचा पवित्रा : सागर दुधाने जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना

Katol, Nagpur | Feb 17, 2026
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर दुधाने यांनी प्रतिक्रिया देताना काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्र घेतला आहे. यावेळी त्यांनी पहिले निवेदन देण्यासाठी ची तारीख देखील सांगितली आहे
काटोल: पिक विमा साठी आंदोलनाचा पवित्रा : सागर दुधाने जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना - Katol News