Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

काटोल: आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या पुढाकाराने सोमेश्वर मंदिर किल्ला देवस्थानाचा मार्ग मोकळा; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण ​

Katol, Nagpur | Feb 14, 2026
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि भाविकांसाठी डोकेदुखी ठरलेला सोमेश्वर मंदिर किल्ला देवस्थानाचा रस्ता अखेर मोकळा झाला आहे. काटोल-नरखेड मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार चरणसिंग जी ठाकूर साहेब यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे हा मार्ग आता वाहतुकीसाठी सज्ज झाला असून, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांना ही मोठी भेट मिळाली आहे.​​सोमेश्वर मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
काटोल: आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या पुढाकाराने सोमेश्वर मंदिर किल्ला देवस्थानाचा मार्ग मोकळा; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण ​ - Katol News