Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

काटोल: बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Katol, Nagpur | Feb 16, 2026
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि त्यांना रोजगाराची नवी संधी मिळावी, या उद्देशाने सामाजिक न्याय विभागामार्फत 'मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर देण्यात येणार असून, इच्छुक गटांनी २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.
काटोल: बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन - Katol News