बदनापूर: वजीर खेडा येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली सांत्वन पर भेट
Badnapur, Jalna | Oct 21, 2026 आज दिनांक 21 ऑक्टोबर 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी वजीरखेडा येथे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झालेल्या तरुण शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी 4दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले स्वर्गीय सचिन बाजीराव फुके यांच्या घरी ही सांत्वन्पर भेट दिली असून याप्रसंगी त्यांनी फूके परिवारातील सदस्यांची भेट घेत सांत्वन केली आहे व त्यांना धीर दिला आहे.