काटोल: वनविभागाच्या अधिकारी डॉक्टर विनिता व्यास यांच्याशी आमदार चरण सिंग ठाकूर यांची सविस्तर चर्चा
Katol, Nagpur | Oct 26, 2026 वनविभागाच्या अधिकारी विनिता व्यास यांची आमदार चरण सिंग ठाकूर यांनी भेट घेऊन विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी संबंधित विषयाच्या सद्यस्थिती जाणून घेतली तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनाबाबत सकारात्मक चर्चा केली.