बदनापूर: मानदेऊळगावातील 81 फूट उंच भव्य भगवान बुद्ध मूर्तीचे भास्कर दानवे यांनी केले अभिवादन
Badnapur, Jalna | Nov 21, 2026 मानदेऊळगाव येथे भीम कायदा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास डोळसे यांच्या संकल्पनेने उभारलेल्या ८१ फूट उंच भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीचे महात्म्य भास्कर दानवे यांनी पाहणी करून अभिवादन केले. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.