Public App Logo
Profile Picture

पब्लिक न्युज भिवापूर । उमरेड

@raju6079964
79295Followers
16Following
भिवापूर: नाड, शिवणफळ, तांडा गावासाठी बससेवा सुरू; सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे यांच्या प्रयत्नांना यश
उमरेड: विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांची पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी निवड, कार्यकर्त्यांमध्ये आनंद
भिवापूर: परसोडी रोडवरील नाल्याचा गाळ टाकला रस्त्यावर,  शेतात ये जा करण्याचा रस्ता बंद ; मुख्याधिकारी यांना तक्रार  # jasamasya#
उमरेड: मकरधोकडा येथे भाजप ग्रामीणच्या वतीने विस्तारीत कार्यकारीणी b पदग्रहण समारंभ आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न
उमरेड: गोंडबोरी फाट्याजवळ शासकीय रुग्णवाहिकेला ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटाने लागली भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली
भिवापूर: झॉशी राणी व आझाद चौकात पाणीपुरवठा योजनेकरिता खोदण्यात आलेले खड्डे व वळणावाच पुलिया खचल्याने रहदारीस अडचन #  Jansamasya #
उमरेड: उमरेड विधानसभा क्षेत्राच्या सर्वागीण विकासाकरीता माजी आ राजू पारवे यांनी नागपूर येथे घेतली सहप्रबंधक निर्देशक यांची भेट
भिवापूर: भिवापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विकी संस्थेच्या सभापतीपदी भाष्कर येंगळे तर उपसभापती पदी अनिल ढोबळे यांची अविरोध निवड
उमरेड: विठोबा सभागृहात भाजपाच्या वतीने आपतकालचे ५० वर्षा या कार्यक्रमाचे आयोजन
भिवापूर: उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे झाले जेजूरी ते पंढरपूर वारीत सहभागी
उमरेड: तामसवाडी मार्गावरील दिशा निर्देशक फलकांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक
भिवापूर: लक्ष्मी कृषी केंद्राची शेतकऱ्याला खत देण्यास टाळाटाळ; शेतकऱ्याची तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल
उमरेड: आदिवासी विकास विभाग अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालयात माजी आमदार सुधीर पारवे यांनी घेतली बैठक
भिवापूर: तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सेवक यांनी नवेगाव देशमुख येथील प्रगतीशिल शेतकरी बहादुरे यांच्या शेतास दिली भेट
उमरेड: मलक नगर येथील अतिक्रमणित रहिवाशांना कायमस्वरूपी रहिवासी म्हणून मिळणार मान्यता
भिवापूर: गोकुल वाढीव माईन्ससाठी खंडाळझरी येथील संपादीत केलेल्या शेतजमीनी संदर्भात मा आमदार राजू पारवे यांच्याशी बैठक
भिवापूर: भिवापूर महाविदयालयाच्या प्रांगणात जागतिक योग दिवस उत्साहात साजरा
उमरेड: न्यु अड्याळवाले ले आऊट येथे विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सामुहीक योगासन वर्ग पार पडला
उमरेड: वेकोली परिसरातील जागेवर विद्यूत प्रकल्प उभारण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली बैठक
भिवापूर: विशाल सभागृह येथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकारीनी आणि पदग्रहन सोहळा संपन्न
भिवापूर: गाव तलावात मृत झालेला मास्यांच्या दुर्गधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; भाजपच्या वतीने एसडीओ यांना निवेदन
भिवापूर: गाव तलावात मासे मरण पावल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका ; भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
उमरेड: सत्यम सभागृहात भारतीय जनता पक्ष उमरेड शहरची कार्यकारीनी पदग्रहण सोहळा संपन्न
उमरेड: मोहपा रोड परिसरात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्ह दाखल; २० जनावरांची सुखरूप सुटका
भिवापूर: मांगली ( जगताप ) या गावाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीचे सरपंच अनिकेत वराडे यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांना निवेदन