उमरेड: आदिवासी विकास विभाग अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालयात माजी आमदार सुधीर पारवे यांनी घेतली बैठक
Umred, Nagpur | Jun 24, 2025 आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपुर च्या सहआयुक्त तथा उपाध्यक्ष श्रीमती बबिता गिरी यांच्याकडे माना जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र प्राप्तिसंदर्भात माजी आमदार सुधीर पारवे यांनी आज २४ जून मंगळवारला दुपारी चार वाजता बैठक घेतली यावेळी आनंदजी दडडमल,.विलासजी वाघ, श्री.शंकरजी गडमळे उपस्थित होते. #मानासमाज #जातवैधताप्रमाणपत्र