Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ
No video available

भिवापूर: विशाल सभागृह येथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकारीनी आणि पदग्रहन सोहळा संपन्न

Bhiwapur, Nagpur | Jun 20, 2025
भारतीय जनता पार्टी भिवापूर शहर वर्ष २०२५ ते २०२८ साठी नूतन कार्यकारणी व पदग्रहण समारंभ आयोजन विशाल सभागृह येथे आज २० जून शुक्रवारला दुपारी साडेतीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या पदग्रहन समारंभ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष आनंदरावजी राऊत ,प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ पारवे,प्रदेश कार्यसमिती सदस्य डॉ.शिरीष मेश्राम उपस्थित होते.
भिवापूर: विशाल सभागृह येथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकारीनी आणि पदग्रहन सोहळा संपन्न - Bhiwapur News