Public App Logo
Jansamasya
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav

भिवापूर: परसोडी रोडवरील नाल्याचा गाळ टाकला रस्त्यावर, शेतात ये जा करण्याचा रस्ता बंद ; मुख्याधिकारी यांना तक्रार # jasamasya#

Bhiwapur, Nagpur | Jun 30, 2025
शहरालगत असलेल्या परसोडी मार्गावर दोन्ही बाजुच्या नाल्याची साफ -सफाई जेसीपी मशीन सहाय्याने करतांना गाळ रस्त्यावर पंधरा दिवसापूर्वी टाकण्यात आला होता. परंतू पावसाळा सुरु झाल्याने या रस्त्यावर टाकलेला गाळाचे रुपांतर चिखलात झाले असून या मार्गालगत शेतकऱ्यांचे शेत असून शेतात जाणे अडचनीचे ठरले असून याबाबत आज ३० जून सोमवारला दुपारी एक वाजता प्रतिनिधीला सांगीतले