Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
No video available

उमरेड: गोंडबोरी फाट्याजवळ शासकीय रुग्णवाहिकेला ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटाने लागली भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

Umred, Nagpur | Jun 28, 2025
गडचिरोली वरून नागपूरकडे जाणारी शासकीय ॲम्बुलन्स 108 च्या वाहनातील ऑक्सीजन सिलेंडरला आग लागल्याची घटना आज २८ जुन शनिवारला दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान गोडबोरी फाट्याजवळ पेट घेतल्याने एकच खळबळ माजली. या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती त्यामुळे वाहनांच्या दोन्ही भागाने रांगा पहावयास मिळाल्या होत्या. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवीतहाणी टळली
उमरेड: गोंडबोरी फाट्याजवळ शासकीय रुग्णवाहिकेला ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटाने लागली भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली - Umred News