भिवापूर: लक्ष्मी कृषी केंद्राची शेतकऱ्याला खत देण्यास टाळाटाळ; शेतकऱ्याची तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल
येथील शेतकरी अशोक संभाजी देवाळकर लक्ष्मी कृषी केंद्रांचे नियमित ग्राहक असून त्यांनी कृषी केंद्रांतून १० डि ए पी खताची मागणी केली. मात्र त्यांनी तिनदा कृषी केंद्रांत गेले असता खत नसल्याचे सांगण्यात आले त्यांना खत देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची तक्रार त्यांनी कृषी अधिकारी कार्यालयातही केली याबाबत आज २५ जून बुधवारला १० प्रतिनिधीने घेतलेली त्यांची प्रतिक्रीया