Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana

उमरेड: सत्यम सभागृहात भारतीय जनता पक्ष उमरेड शहरची कार्यकारीनी पदग्रहण सोहळा संपन्न

Umred, Nagpur | Jun 19, 2025
भारतीय जनता पार्टी उमरेड शहराची कार्यकारणी पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सत्यम सभागृह येथे आज एकोनिस जून गुरुवारला दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदजी राऊत, माजी आमदार सुधीर पारवे जिल्हा महामंत्री अनिल निधान होते
उमरेड: सत्यम सभागृहात भारतीय जनता पक्ष उमरेड शहरची कार्यकारीनी पदग्रहण सोहळा संपन्न - Umred News