भिवापूर: उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे झाले जेजूरी ते पंढरपूर वारीत सहभागी
पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख दर्शवणारी वैभवशाली परंपरा आहे. अनेक शतकांपासून ही परंपरा अविरतपणे चालत आली असून, संपूर्ण राज्यभरातून लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग म्हणत, विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पदयात्रा करतात आज २६ जून गुरुवारला दुपारी बारा वाजता सहभागी झाले