उमरेड: मकरधोकडा येथे भाजप ग्रामीणच्या वतीने विस्तारीत कार्यकारीणी b पदग्रहण समारंभ आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न
Umred, Nagpur | Jun 29, 2025
भारतीय जनता पार्टी उमरेड ग्रामीण यांच्या वतीने आज एकोणतीस जून रविवारला सायंकाळी सहा वाजता मयुरी सेलिब्रेशन हॉल, मकरधोकडा...