उमरेड: तामसवाडी मार्गावरील दिशा निर्देशक फलकांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक
Umred, Nagpur | Jun 25, 2025 दोन महिन्यांपूर्वी नवीन डांबरीकरण झालेल्या पोलिस स्टेशन बेला अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव ते तामसवडी मार्गावरील दिशानिर्देशक फलकांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शोधण्यात बेला पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे अमर मनोहर सरकार वय ३० वर्षे आणि नरेश रविंद्र तेलतूमडे वय २७ वर्ष यांना पोलिसानी २५ जून बुधवारला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अटक केली