उमरेड: विठोबा सभागृहात भाजपाच्या वतीने आपतकालचे ५० वर्षा या कार्यक्रमाचे आयोजन
Umred, Nagpur | Jun 26, 2025 भाजपा रामटेक जिल्हा वतीने आपतकालचे 50 वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन विठोबा सभागृह येथे आज २६ जून गुरुवारला सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाला वक्ते म्हणून माजी आमदार गिरीषजी व्यास उपस्थित होते यावेळी भाजपा रामटेक जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत, माजी आमदार सुधीर पारवे संयोजक तसेच आपतकाल कार्यक्रम प्रमुख अजयजी बोढारे, डॉ शिरीष मेश्राम उपस्थित होते