उमरेड: न्यु अड्याळवाले ले आऊट येथे विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सामुहीक योगासन वर्ग पार पडला
Umred, Nagpur | Jun 21, 2025
योगमित्र मंडळ, उमरेड युथ फाउंडेशन,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,भारतीय जनता पार्टी,गुरुकुल अकॅडमी व नगर परिषद उमरेड यांच्या...