भिवापूर: मांगली ( जगताप ) या गावाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीचे सरपंच अनिकेत वराडे यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांना निवेदन
नक्षी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा मांगली (जगताप ) या गावाचे पुर्नवसन नांदेखेडा गोहली येथे करण्याच्या मागणी सरपंच अनिकेत वराडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या वतीने आज १८ जून बुधवारला दुपारी साडेबारा वाजता तहसिलदार कल्याणकुमार डहाट भिवापूर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे मांगली जगताप हे गाव मरू नदीच्या काठावर असल्याने या गावाने पुनर्वसन करा