Public App Logo
Profile Picture

परतूर मंठा जलद बातमी

@manjukale
168638Followers
3Following
मंठा: आमदार बबनराव लोणीकर यांचा०१ ऑक्टोबर रोजी परतूर, मंठा तालुका दौरा
मंठा: मराठवाडा विधान परिषद पदवीधर मतदाराची नोंदणी करावी. : माजी सरपंच अविनाश राठोड
परतूर: परतूर तालुक्यात ३९ हजारांचा गांजा पकडला
सातोना येथे एटीएस व पोलिसांची कारवाई आरोपी गजाआड
मंठा: मंठा शहरात दुर्गामाता दौडचे महिलांनी केले स्वागत भगव्या ध्वजाचे पूजन
परतूर: आमदार लोणीकर यांचे पूर परिस्थितीबाबत नागरिकांना आवाहन: घाबरू नका, काळजी घ्या आणि सुरक्षित रहा!


*
परतूर: जायकवाडी धरणातून मागील आठवड्यापेक्षा दुप्पट २.२५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले : आ. लोणीकर
परतूर: नागरिकांनी सतर्क रहावे आमदार बबनराव लोणीकर यांचा मतदारसंघातील नागरिकांशी साधना व्हिडिओद्वारे संवाद
परतूर: सेवा पंधरवडा निमित्त परतुर मंठा शिक्षण विभागाच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
मंठा: संपूर्ण जालना जिल्ह्यात रेड अलर्ट नागरिकांनी सतर्क रहावे : जिल्हाधिकारी मित्तल
मंठा: शहरातील काही प्रभागात मोकट कुत्र्यांचा सुळसुळाट तात्काळ बंदोबस्त करण्याची नगरपंचायत ला निवेदनाद्वारे नागरिकांची मागणी
परतूर: सातोना ग्रामपंचायत मध्ये मनोज आकात यांची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड गावकऱ्यांच्या वतीने सत्काराचे आयोजन
परतूर: वनविभागाने  परतवाडी ते आष्टी रोडवर लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहणास पकडले
परतूर: केंधळी व नेर मधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
परतूर: गोळेगाव येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली पाहणी
मंठा: अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बंजारा आणि व धनगर समाज समाविष्ट करण्यात येऊ नये. तहसीलदाराना आदिवासी समाजाकडून निवेदन
मंठा: मंठा तालुक्यात ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा.: शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे
परतूर: गोदावरी नदीच्या पुर प्रभावित गावात बचाव कार्य सुरू; आमदार बबनराव लोणीकर यांचा पूरबाधित गावांचा तातडीने दौरा
मंठा: संपूर्ण मंठा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी..माजी. सरपंच अविनाश नाईक राठोड
मंठा: धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीस आमदार बबनराव लोणीकर यांचा जाहीर पाठिंबा
मंठा: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार: सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन कणसे
मंठा: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक बदल्यामध्ये भ्रष्टाचार  : सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन कणसे
मंठा: तालुक्यातील लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्यावी : तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे
मंठा: मंठ्यात शारदेय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी प्रशासनाकडून तयारीची केली पाहणी
मंठा: सकल मराठा समाज मराठाच्या वतीने छ. संभाजी महाराज चौकात  ऍड सदावर्तीच्या गाडीसमोर जोरदार घोषणाबाजी
मंठा: आमदार  बबनराव लोणीकर यांचा 22 सप्टेंबर रोजी मंठा तालुका दौरा