मंठा: शहरातील काही प्रभागात मोकट कुत्र्यांचा सुळसुळाट तात्काळ बंदोबस्त करण्याची नगरपंचायत ला निवेदनाद्वारे नागरिकांची मागणी
Mantha, Jalna | Sep 26, 2025 मंठा शहरातील काही प्रभागात मोकट कुत्र्यांचा सुळसुळाट तात्काळ बंदोबस्त करण्याची नगरपंचायत ला निवेदनाद्वारे नागरिकांची मागणी मंठा शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे तसेच लहान मुलांच्या व नागरिकांच्या मागे हे कुत्रे लागत असून यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत यामुळे 26 सप्टेंबर दुपारी तीन वाजता समाजसेवक मुक्ततीर बशुद्दीन यांच्यासह नागरिकांनी मंठा नगरपंचायत ला निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तात