मंठा शहरात दुर्गामाता दौडचे महिलांनी केले स्वागत भगव्या ध्वजाचे पूजन 29 सप्टेंबर सायकाळी 6 वाजता मिळालेल्या माहिती वरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे सुरू असलेल्या दुर्गामाता दौडचा सातवा दिवस मंठा शहरामध्ये उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी सहा वाजता प्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.त्यानंतर श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला. दौडचा मार्ग श्री संत तुकाराम महाराज नगर परिसर, शनी मंदिर, श्री रेणुका देवी मं