मंठा: तालुक्यातील लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्यावी : तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे
Mantha, Jalna | Sep 22, 2025 लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्यावी : तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेत पारदर्शकता आणून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ मिळावा यासाठी शासनाने ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी 22 सप्टेंबर दुपारी 3 वाजता लाडक्या बहिणींना आवाहन केले की, पुढील दोन संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. महिला व बालविकास विभागाकडून आधार प्रमाणीकरणाच्या माध्यम