परतूर: नागरिकांनी सतर्क रहावे आमदार बबनराव लोणीकर यांचा मतदारसंघातील नागरिकांशी साधना व्हिडिओद्वारे संवाद
Partur, Jalna | Sep 27, 2025 परतूर मंठा तालुक्यातील नागरिकांनी सतर्क रहावे आमदार बबनराव लोणीकर यांचा मतदारसंघातील नागरिकांची साधना व्हिडिओद्वारे संवाद 27 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता परतूर विधानसभेचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जालना जिल्हा रेड अलर्ट असून मंठा परतूर तालुक्यात येत्या काही तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडे सहकार्य मागावे सर्व यंत्रणा सतर्क