मंठा: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक बदल्यामध्ये भ्रष्टाचार : सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन कणसे
Mantha, Jalna | Sep 22, 2025 शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा कळस!* जालना जिल्हा परिषदेत शिक्षक बदल्यांमध्ये लाखोंची वसुली जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केला आहे. शिक्षणाधिकारी संगीता भागवत आणि गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्यावर थेट लाखोंची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रातील पवित्रता धोक्यात आली असून,22 सप्टेंबर दुपारी 3 वाजता सरपंच परिषदेने तीव्र आंदोलनाचा