मंठा: मंठ्यात शारदेय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी प्रशासनाकडून तयारीची केली पाहणी
Mantha, Jalna | Sep 21, 2025 मंठा तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धीपीठ श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास २२ सप्टेंबर सोमवारपासून प्रारंभ होत आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठान होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत, पोलिस प्रशासन व संस्थांकडून नवरात्र यात्रा उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. 21 सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता नगरपंचायत प्रशासनाच्