मंठा: संपूर्ण जालना जिल्ह्यात रेड अलर्ट नागरिकांनी सतर्क रहावे : जिल्हाधिकारी मित्तल
Mantha, Jalna | Sep 27, 2025 संपूर्ण जालना जिल्ह्यात रेड अलर्ट नागरिकांनी सतर्क रहावे : जिल्हाधिकारी मित्तल जालना जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या संकेतावरून पुढील काही तासापर्यंत जालना जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये व सतर्क रहावे प्रशासन सर्व स्तरावर लक्ष देऊन आहे त्यामुळे काळजी घ्यावी अशी आवाहन 27 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता जालना जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांनी केले आहे