परतूर: गोदावरी नदीच्या पुर प्रभावित गावात बचाव कार्य सुरू; आमदार बबनराव लोणीकर यांचा पूरबाधित गावांचा तातडीने दौरा
Partur, Jalna | Sep 23, 2025 गोदावरी नदीच्या पुर प्रभावित गावात बचाव कार्य सुरू; आमदार बबनराव लोणीकर यांचा पूरबाधित गावांचा तातडीने दौरा 23 सप्टेंबर दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार बबनराव लोणीकर यांच्या पुढाकाराने स्थानिक प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसा