मंठा: संपूर्ण मंठा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी..माजी. सरपंच अविनाश नाईक राठोड
Mantha, Jalna | Sep 23, 2025 संपूर्ण मंठा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी..माजी. सरपंच अविनाश नाईक राठोड संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बांध,तलाव अनेक छोट्या नदीचे पात्र फुटून शेतकऱ्याच्या शेतीचा नायनाट झाला मंठा तहसीलदार यांना 23 सप्टेंबर दुपारी 3 वाजतामाजी सरपंच अविनाश राठोड सह नागरिकांनी संपूर्ण मंठा तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ किमान हेक्टरी 40 ते 50 हजार आर्थिक मदत शेतकऱ्यांनां द्यावी असे निवेदन नमूद केलेआहे. या निवेदनावर सरपंच महादेव सूर्यवंशी उपसरपंच नामद