* आमदार बबनराव लोणीकर यांचा मंठा तालुका दौरापरतूर विधानसभेचे आमदार बबनराव लोणीकर २२ सप्टेंबर सोमवार सकाळी : ९:३०: वाजता *भक्ती निवास, यशवंत नगर जालना येथून विडोळी कडे प्रयाण सकाळी १०:३० वाजता *विडोळी. येथे आगमन व भागवत गिरीजी महाराज व महंत बालक गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या श्री सरस्वती माता प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमास आमदार बबनराव लोणीकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय मंठा येथे आगमन व, परतूर विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी ने झाल