Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka

परतूर: गोळेगाव येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली पाहणी

Partur, Jalna | Sep 24, 2025
गोळेगाव येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली पाहणी परतुर तालुक्यामधील गोळेगाव या ठिकाणी 23 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने गावामध्ये पाणी शिरले त्याचप्रमाणे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 24 सप्टेंबर दुपारी एक वाजता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी पाहणी केली

MORE NEWS

परतूर: गोळेगाव येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली पाहणी - Partur News