मंठा: धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीस आमदार बबनराव लोणीकर यांचा जाहीर पाठिंबा
Mantha, Jalna | Sep 22, 2025 मंठा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी , 22 सप्टेंबर दुपारी 3 वाजता रोजी आमदार बबनराव लोणीकर यांना भेटून अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या अमलबजावणीच्या मागणीसाठी निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे त्यांनी जालना येथे जालना जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने चालू असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला आमदार लोणीकर यांचा जाहीर पाठिंबा देण्याची मागणी केली. यावेळी आमदार लोणीकर यांनी धनगर समाजाच्या या न्या