परतूर: सातोना ग्रामपंचायत मध्ये मनोज आकात यांची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड गावकऱ्यांच्या वतीने सत्काराचे आयोजन
Partur, Jalna | Sep 26, 2025 सातोना मनोज आकात यांची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड गावकऱ्यांच्या वतीने सत्काराचे आयोजन 26 सप्टेंबर दुपारी तीन वाजता परतुर तालुक्यातील सातोना येथील मनोज श्रीमंत आकात यांची महाराष्ट्र सुरक्षा बल या ठिकाणी निवड झाल्याने या निवडीबद्दल सातोना येथील ग्रामपंचायत मध्ये गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विलास भाऊ आकात तसेच सरपंच विकास आसाराम खरात यांनी मनोज आकात व त्यांचे वडील श्रीमंत आकात यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठ