परतूर: जायकवाडी धरणातून मागील आठवड्यापेक्षा दुप्पट २.२५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले : आ. लोणीकर
Partur, Jalna | Sep 28, 2025 जायकवाडी धरणातून मागील आठवड्यापेक्षा दुप्पट २.२५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले; या कठीण प्रसंगात सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता - आमदार बबनराव लोणीकर यांचे 28 सप्टेंबर दुपारी 1 वाजता गोदातीरावरील गावांना आवाहन केले आहे.